‘फतेह’च पोस्टर रिलीज; सोनू सुदचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

सोनू सुद

 सोनू सूदच्या अॅक्शन चित्रपटात झळकणार जॅकलीन फर्नांडिस

बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता सोनू सूद आगामी चित्रपटासाठी चर्चेत आहे.

सोनू सूद आणि अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस ‘फतेह’ चित्रपटात झळकणार आहे.

Related News

चित्रपटाची  रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे.

हा चित्रपट 10 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

सोनू सूदने पोस्टरमध्ये लिहले की, ‘फतेह’ देशातील

सर्वोत्कृष्ट अॅक्शन चित्रपटासाठी सज्ज आहे.

त्याच बरोबर चित्रपटच्या रिलीजची डेट देखील लिहली आहे.

पोस्टरवरील जॅकलिन फर्नांडिसचा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहे.

‘फतेह’ चित्रपटात जॅकलिन फर्नांडिसही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/paris-olympics-swapnil-kusale-i-e-bronze-medal-win/

Related News