आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र व दंत तपासणी शिबिर

स्वातंत्र्य दिनानिमित्त

स्वातंत्र्य दिनानिमित्त आधार फाउंडेशन व डॉ. सुगत वाघमारे यांच्या

संयुक्त विद्यमाने बार्शीटाकळी येथील जामा मस्जिद चौक येथे

भव्य नेत्र व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Related News

कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. सुगत वाघमारे हे होते तर अध्यक्षस्थानी

हाजी महफूज खान उपस्थित होते. यावेळी तहसिलदार राजेश वजिरे,

बार्शिटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार शिरीष खंडारे,

बार्शिटाकळी नगर पंचायत मुख्याधिकारी पंकज सोनोने, ग्रामीण रुग्णालय

वैद्यकीय अधिक्षक डॉ. वानखडे, नेत्ररोग तज्ञ डॉ. चिराणिया,

दतंरोग तज्ञ डॉ. अय्याज यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

सदर शिबिराचा लाभ घेण्याकरिता नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/stree-2-best-horror-comedy/

Related News