PF ATM Withdrawal 3.0 : पीएफ काढण्यासाठी आता पूर्वीसारखी कसरत करावी लागणार नाही.
एटीएम आणि युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल. पीएफची रक्कम थेट एटीएममध्ये जमा होईल.
काय आहे ही प्रक्रिया, केंद्रीय मंत्र्यांचा काय दावा?EPFO 3.0 : आता पीएफ काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही.
Related News
अकोट: अकोट तालुक्यातील लाडेगाव येथील शेतकऱ्याला, देवीदास येऊल यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे पेरणी रखडली होती आणि शेतीचे नियोजन कोलमडले होते.शिकायत मिळाल्यावर अकोटचे...
Continue reading
मुंबईमध्ये श्री गणेश विसर्जन सोहळ्यासाठी चोख बंदोबस्त
Continue reading
अकोट (ता. २० जुलै २०२५): अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत एका महिलेसोबत विनयभंग करणाऱ्या आरोपीविरोधात पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोषारोपपत्र दाखल करत जलद आणि ठोस कारवाई केली आहे.
...
Continue reading
लोणार - प्रतिनिधी
दिनांक - १८ जुलै २०२५
लोणार तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) मध्ये अलीकडेच झालेल्या नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होत असल्याचे स्पष्...
Continue reading
प्रतिनिधी |विवरादेशात सायबर गुन्हेगारीचे जाळे दिवसेंदिवस अधिकच विस्तारित होत आहे. नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांच्या नावे खोट्या हुलकावण्या देत, त्यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे...
Continue reading
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेय..केवळ कागदावर नको तर प्रत्यक्षात कार्यवाही करा अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अजि...
Continue reading
मूर्तिजापूर,
शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेचा फटका आता अधिक गंभीर पातळीवर पोहोचला आहे. या कारवाईत एका अपंग व्यक्तीचे छोटं दुकान तोडून टाकण्यात आल्याने त्याच्यासमोर उपासम...
Continue reading
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठीअकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र
Continue reading
येत्या ऑगस्टपर्यंत तर अनेकांना सहज एटीएममधून अथवा युपीआयच्या माध्यमातून त्यांची पीएफ रक्कम मिळण्याची दाट शक्यता आहे.
या नवीन डिजिटल अद्ययावत प्रक्रियेला केंद्र सरकारने EPFO 3.0 असे नाव दिले आहे. एटीएम आणि
युपीआय ॲपच्या माध्यमातून लवकरच पीएफ काढता येईल. पीएफची रक्कम थेट एटीएममध्ये जमा होईल.
केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी याविषयीचे सरकारचे धोरण जाहीर केले आहे.
याविषयीचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. काय आहे केंद्रीय मंत्र्यांचा दावा?
केंद्रीय कामगार मंत्री मनसूख मांडवीय यांनी दिलेल्या माहितीनुसार, EPFO 3.0 चे लॉचिंग लवकरच होत आहे.
ईपीएफओ सदस्यांना लवकरच पीएफ काढण्यासाठी ATM Card देण्यात येतील.
ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात बदलास सुरुवात करण्यात आली आहे.
ईपीएफओच्या वेबसाईट आणि सिस्टिममध्ये सुधारणा करण्यात येत आहे. खातेदारांना युपीआय Paytm, GPay, PhonePe
ॲपवरून पीएफ रक्कम थेट बँक खात्यात हस्तांतरीत करता येईल.
एटीएममधून ही रक्कम काढता येईल.
UPI इंटिग्रेशन योजना
EPFO ने युपीआय इंटिग्रेशन ही योजना तयार केली आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
एटीएम आणि युपीआयच्या माध्यमातून सदस्यांना रक्कम काढण्याची सुविधा मिळेल.
त्यामुळे पीएफ काढण्यासाठी सध्या जो कालावधी लागतो. तो अगदी काही मिनिटांवर येणार आहे.
युपीआय ॲपमध्ये ‘EPFO Withdrawal’ हा पर्याय लवकरच मिळेल. त्याआधारे पीएफ रक्कम काढता येईल.
किती रक्कम काढता येईल?
EPFO सदस्याला त्याच्या पीएफ खात्यातील जमा रक्कमेतील 50 टक्के रक्कम ATM आणि UPI App च्या माध्यमातून काढता येईल.
पीएफ खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढण्याची ही सुविधा मे ते जून 2025 या दरम्यान देण्यात येऊ शकते.
बँकेच्या धरतीवर होत असलेले या बदलाचा फायदा लवकरच कर्मचारी, सदस्यांना मिळेल, अशी आशा आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/panchayat-samiti-office/