गणेशोत्सवाची चाहूल लागली की
लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांमध्ये
Related News
‘सगळं हवेतच उडवलं जाईल’; ट्रम्प यांची घोषणा –
नाशिकच्या जिंदाल कंपनीत सलग तिसऱ्या दिवशीही भीषण आग;
धक्कादायक! हडपसरमध्ये 22 वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी छळ;
अकोल्याच्या पोलीस अधीक्षकपदावर बदल:
अकोल्यात मुसळधार पावसाचा कहर :
कालपासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू :
अकोल्यात घिरट्या घालणाऱ्या विमानाचा उलगडा;
अकोल्यात प्री-मान्सून पावसाचा जोर;
अकोल्यात इंदिरा गांधींच्या पुतळ्याची विटंबना;
अकोला- जिल्ह्यात पावसाचा कहर, कांदा सह तीळ पिकांचे नुकसान
ज्योती मल्होत्रा ची खरी ओळख काय?
अकोल्यात विवाहसोहळ्यात ‘गौसेवे’चा अनोखा उपक्रम :
पाद्यपूजनाच्या सोहळ्याचे वेध लागतात.
लालबागच्या राजाची मूर्ती बाहेरून न आणता
या ठिकाणीच घडवली जाते.
त्याच्या पाद्यपूजनाच्या सोहळ्यानंतर
मूर्ती घडवण्याच्या कामाला सुरूवात होते.
त्यामुळे लालबागचा राजा कार्यकर्त्यांमध्ये या सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे.
मुंबईकरांसह लाखो गणेशभक्तांचे आराध्य दैवत असलेल्या
लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा
आज मोठ्या उत्साहात पार पडला.
लालबागच्या राज्याच्या पाद्य पूजनानेच मुंबईतल्या गणेशोत्सवाची खऱ्या अर्थाने सुरूवात होते.
मोठ्या उत्साहामध्ये आणि गणेशभक्तांच्या उपस्थितीमध्ये लालबागच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला.
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे
आज पहाटे ६ वाजता लालबागच्या राजाच्या मूर्तीचे पाऊल पूजन केले गेले.
लालबागच्या राजाच्या पाद्य पूजनानंतर मूर्तीकार
लालबागच्या राजाची मूर्ती साकारण्यास सुरूवात करतात.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे यंदाचे हे ९१ वे वर्ष आहे.
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे
आणि मूर्तीकार कांबळी आर्ट्सचे रत्नाकर मधुसुदन कांबळी यांच्या शुभहस्ते
पाद्यपूजन सोहळा पार पडला.
मूर्तीकार कांबळी आर्ट्स यांच्या चित्रशाळेत हा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला.
यावेळी खजिनदार मंगेश दत्ताराम दळवी यांनी पावती पुस्तकांचे देखील पूजन केले.
Read also : मणिपूर तत्काळ शांत करा! सरसंघचालक मोहन भागवत यांचा मोदी सरकारला (ajinkyabharat.com)