दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश

दुनियातील सर्वात उंच चिनाब ब्रिज वर तिरंगा फडकावत PM मोदी; चीन-पाकिस्तानला ठाम संदेश

जम्मू-काश्मीर |

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (६ जून २०२५) जम्मू-काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात दुनियातील सर्वात

उंच चिनाब रेल्वे पूल राष्ट्राला समर्पित केला. उद्घाटनावेळी तिरंगा फडकावत त्यांनी चीन व पाकिस्तानला ठाम संदेश दिला.

Related News

359 मीटर उंचीचा (एफिल टॉवरपेक्षा उंच) चिनाब ब्रिज उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग आहे.

हा इंजिनिअरिंग चमत्कार 1,315 मीटर लांब असून भूकंप व तुफानी वाऱ्यांना तोंड देण्यास सक्षम आहे.

या प्रकल्पामुळे काश्मीर खोऱ्याची भारताशी रेल्वेने जोडणी अधिक मजबूत होणार आहे.

उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी ब्रिजचे निरीक्षण केले व इंजिनिअर्स व कामगारांशी संवाद साधला.

Read Also : https://ajinkyabharat.com/aamdar-amol-mitkari-tyachanya-residence-shiv-rajyabhishek-soha-sajra/

Related News