शेतकरी बांधवांनो सध्या बाजारात बीटी कपाशीच्या एका विशिष्ट बियाण्याची मागणी
व पुरवठ्यातील तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्राकडे मोठी गर्दी होत आहे
Related News
Explained: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Gen Z स्टाईल व्हिडीओ का केला? 5 कारणं आली समोर; ‘मित्रों’ऐवजी ‘Friends’ म्हणण्यामागे काय?
PM Modi Viral...
Continue reading
फिफा वर्ल्ड कप फायनलमध्ये स्पेनच्या विजयानंतर पुण्यातील एका क्लबमध्ये अर्जेंटिना आणि स्पेन समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याचा दावा सोशल मीडियावर व्हायरल होत...
Continue reading
लोकप्रिय मराठी अभिनेत्री हेमल इंगळे यांचा हरवलेला iPhone पुणे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत शोधून दिला. CCTV फुटेज, पोलिसांची तत्परता आणि अभिनेत्रीने श...
Continue reading
"मला माझ्या वडिलांचा तिरस्कार वाटतो, कारण ते पुरुष आहेत..." ‘ Indias Got Talent 2 ’मधील साक्षी झाच्या विधानाने खळबळ
लोकप्रिय आणि वादग्रस्त शो ‘
Continue reading
दिल्लीतील आंदोलनादरम्यान अभिजीत दीपके यांच्यावर शाई फेकणारी बरखा त्रैहन कोण आहे? तिची भूमिका, सोशल मीडिया पोस्ट, पुरुष हक्क चळवळ, उन्नाव प्रकरणावरी...
Continue reading
सलमान खाननंतर आता आमिर खानलाही धमकी? सोशल मीडियावरील दाव्यांमुळे खळबळ; पोलिसांकडून पडताळणी सुरू
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्याबाबत सोशल मीडियावर समो...
Continue reading
Vivek Oberoi : ‘लोकांनी आवाज उठवणं ही लोकशाहीची ताकद’; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर विवेक ओबेरॉयची प्रतिक्रिया चर्चेत
पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ ...
Continue reading
.तसेच अकोला जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रधारक यांच्याकडे त्या विशिष्ट वाणांच्या
बियाण्याचा साठा संपला असल्याचे लेखी पत्र जिल्हा कृषी व्यावसायिक संघाकडून जिल्हा
अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला यांना प्राप्त झाले आहे .
शेतकरी बांधवांनी कपाशीच्या एकाच विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता बाजारात उपलब्ध
असणाऱ्या समतुल्य वाणांची निवड करावी. सध्या बाजारात इतर कंपन्यांचे
लवकर येणारे, मोठ्या बोंडाचे व अधिक उत्पन्न देणारे बरेच वाण विक्री करिता उपलब्ध आहेत.
म्हणून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला यांच्याकडून
कापूस उत्पादक शेतकऱरी बांधवाना आवाहन करण्यात येते की
अपेक्षित असलेले एका कंपनीचे विशिष्ट वाणाचा आग्रह न धरता इतर
समतुल्य असणाऱ्या पर्यायी वाणांची निवड करावी व
यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा.