जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचा ‘जन आक्रोश’ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचा ‘जन आक्रोश’ आंदोलन — प्रतीकात्मक डान्सबार साकारून निषेध

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेचा ‘जन आक्रोश’ आंदोलन — प्रतीकात्मक डान्सबार साकारून निषेध

अकोला : महाराष्ट्रातील वादग्रस्त मंत्र्यांच्या हकालपट्टीसाठी अकोला जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे जिल्हाधिकारी

कार्यालयासमोर सोमवारी ‘जन आक्रोश आंदोलन’ करण्यात आले.

Related News

या आंदोलनात पक्षाचे आमदार नितीन देशमुख, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या वेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत वादग्रस्त मंत्र्यांनी पदावर राहणे अयोग्य असल्याचा आरोप करण्यात आला.

तसेच त्यांना तात्काळ पदमुक्त करण्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान प्रतीकात्मक डान्सबार उभारून शासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Read also :https://ajinkyabharat.com/famous-bhujali-utsav-sajra/

Related News