युद्धात झालेला अश्वत्थामाचा पराभव अन् नव्या साम्राज्याचा उदय..
‘कल्की 2898 AD’ सिनेमाची उत्सुकता सध्या शिगेला आहे.
Related News
‘महाकाव्य श्री रामायण कथा’चा ट्रेलर रिलीज; सीतामाईच्या भूमिकेतील अंजली अरोरावर नेटकऱ्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया
भारतीय प्रेक्षकांच्या मनात रामायण या महाकाव्याला विशेष स्थान आहे. ...
Continue reading
KBC होस्ट करणं सोपं नाही; अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली मनातील खळबळ
बॉलिवूडचे महानायक आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) या लोकप्र...
Continue reading
दीपिका पादुकोण: 10% नफा मागून कथाच लीक केली? ‘स्पिरीट’च्या वादाला नवं वळण
Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘स्पिरीट’ चित्रपटाचा ...
Continue reading
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर गुंतवणुकीच्या जगातही आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. चित्रपटसृष्टीत दशकानुदशके अधिराज्य गा...
Continue reading
मोठ्या अपयशानंतर अभिषेकच्या जन्माने बदललं नशीब? अमिताभ बच्चन यांच्या यशोगाथेचा खास किस्सा
मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्ण...
Continue reading
अमिताभ बच्चन यांची दमदार सुपरकार
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे, तर लक्झरी आणि दमदार कारप्रेमासाठीही ओळखले जातात. त्यांच्या आलिशान कार कलेक्शनम...
Continue reading
AI फोटोवरून Urvashi Rautela चा संताप! ऐश्वर्या राय, प्रियंका चोप्रासमोर गुडघे टेकलेले चित्र व्हायरल; अभिनेत्री म्हणाली – ‘ही विषारी तुलना थांबवा’
बॉलिवूड अभिनेत्री Urvashi Rautela...
Continue reading
Kimi Katkar : ‘जुम्मा चुम्मा’ गाण्यानं रातोरात स्टारडम, पण करिअरच्या शिखरावर सोडली इंडस्ट्री; आता पुण्यात जगते साधं आयुष्य
मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आल्या, काहींनी आपल्य...
Continue reading
12 वर्षे फरार राहून अभिनेता बनला, अखेर पोलिसांनी केला धक्कादायक खुलासा
गुजरातमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकरण समोर आले आहे. खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला एक आरोपी...
Continue reading
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याला चाहत्यांकडून ‘किंग खान’ ही उपाधी उगाच मिळालेली नाही. गेल्या चार दशकांपासून तो हिंदी चित्रपटसृष्टीवर राज्य करत आहे. रोमँटिक हिरोपासून ते अॅक्शन स...
Continue reading
मौनी रॉय – सूरज नांबियार यांच्यात नेमकं कुठे बिनसलं? ‘अभिमान’ चित्रपटासारखंच घडलं सर्वकाही?
टीव्ही आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्...
Continue reading
मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री Moushumi Chatterjee यांनी दिवंगत सुपरस्टार Rajesh Khanna यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये चर्चांना उधाण आलं आहे. एका जुन्या मुल...
Continue reading
या सिनेमात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हसन आणि प्रभास यांची प्रमुख भूमिका आहे.
काहीच दिवसांपुर्वी सिनेमाचा मुख्य ट्रेलर लोकांच्या भेटीला आला होता.
नुकतंच ‘कल्की 2898 AD’ चा नवीन ट्रेलर रिलीज करण्यात आलाय.
या ट्रेलरमध्ये आजवर कधीही न पाहिलेल्या अद्भुत दुनियेचा अनुभव घेता येतोय.
नव्या ट्रेलरमध्ये मुख्य कलाकार लार्जर देंन लाईफ अवतारात दिसत आहेत.
मेगास्टार अमिताभ बच्चन ‘अश्वत्थामा’ बनून स्टंट करताना दिसत आहेत.
तर कमल हासन ‘यास्किन’च्या रूपात ओळखता न येणाऱ्या प्राणघातक अवतारात दिसत आहेत.
सुपरस्टार प्रभास ‘भैरवा’च्या भूमिकेत लक्ष वेधून घेतोय.
दीपिका पदुकोणने ‘सुमती’ ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
याशिवाय दिशा पटानी ‘रॉक्सी’च्या भूमिकेत मन जिंकतेय
ट्रेलरमध्ये ‘कल्की 2898 AD’ च्या तीन वेगळ्या जगाची ओळख करून दिली आहे.
जगण्यासाठी संघर्ष करत असलेले शेवटचे शहर म्हणून काशी आपल्याला पाहायला मिळत आहे.
याशिवाय ‘नंदनवन’ आणि छळलेल्यांसाठी आश्रय म्हणून काम करणारी
एक गूढ जमीन ‘शंबाला’ या तीन जागा दिसत आहेत.
उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट VFX आणि चित्तथरारक व्हिज्युअल्ससह
हा सिनेमा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महत्त्वाकांक्षी सिनेमा ठरण्याची शक्यता आहे.
‘कल्की 2898 एडी’ मध्ये दिग्दर्शक नाग अश्विनचा दूरदर्शी दृष्टीकोन
भारतीय सिनेमाला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम करेल.
ट्रेलरमध्ये महाभारताचा संदर्भ हा एक उत्कृष्ट क्षण आहे.
जो पाहताना अंगावर रोमांच उभे राहतात.
नाग अश्विन दिग्दर्शित आणि वैजयंती मूव्हीज निर्मित हा बहुभाषिक पौराणिक कथेवर प्रेरित असलेला
साय-फाय सिनेमा २७ जून २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/dont-ignore-mood-swings/