धामणगाव गो. | २३ जून २०२५
जि.प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, धामणगाव (गो) येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२५-२६ चा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सोमवारी सकाळी प्रभातफेरी, ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
Related News
Splitsvilla 16 : आज होणार एलिमिनेशन? एपिसोड 24 OTT वर 1 मार्चला सायंकाळी 7 वाजता
लोकप्रिय डेटिंग रिअॅलिटी शो MTV Splitsvilla चा 16वा ...
Continue reading
Bigg Boss Marathi 6 : रोशन भजनकरच्या घराबाहेरच्या भावनिक पोस्टने चाहत्यांच्या मनात केली घरातली आठवण जिवंत
Bigg Boss Marathi Season 6
Continue reading
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम – चेहरा राहील ताजेतवाने आणि चमकदार
घरी बनवा नैसर्गिक नाईट क्रीम : आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्...
Continue reading
नारळ पाणी की ऊसाचा रस: उन्हाळ्यात शरीरासाठी कोणते पेय अधिक फायदेशीर?
उन्हाळा म्हणजे थोडी जास्त तापमानामुळे शरीराला हायड्रेट ठेवण्याची काळजी घेण्याची ...
Continue reading
श्रीगोंदा तालुक्यात भीषण अपघात; पातुर तालुक्यातील एकाच कुटुंबातील तिघांसह चौघांचा जागीच मृत्यू
विठ्ठल महल्ले, अकोला : श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव श...
Continue reading
महागाई मोजण्याचा नवा फॉर्म्युला: अन्नावर कमी, डिजिटल सेवांवर जास्त खर्च
भारतातील किरकोळ महागाईचे गणित आता पूर्णपणे बदलले आहे. आर्थिक नियामकांनी जानेव...
Continue reading
मुंबई महापालिकेचा ८० हजार कोटींचा अर्थसंकल्प उद्या सादर; या विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाणारी
Continue reading
IPL 2026: शेड्यूलवर मोठा अपडेट, BCCI ने घ्यायचा निर्णय; संपूर्ण क्रिकेटविश्व राहणार हैराण
क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का देणारी बातमी आली आहे. आगामी IPL 202...
Continue reading
ओला इलेक्ट्रिकचा शेअर 157 रुपयांवरून 29 रुपयांवर घसरला; कमकुवत आर्थिक निकालांचे मोठे परिणाम
ओला इलेक्ट्रिकच्या शेअर्सने पुन्हा एकद...
Continue reading
मोठा निर्णय: केरळ राज्याचे नाव आता “केरळम”
केंद्र सरकारने देशातील एका महत्त्वाच्या राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. ही बातमी ऐकून देशभरातील नागरिकांमध्ये उत्सुकता न...
Continue reading
आजचा सोन्याचा दर: गेल्या 24 तासांत मोठी वाढ, 10 ग्रॅम सोने पोहोचले 1,64,388 रुपये
सोन्याचे दर गेल्या काही काळापासून सतत वाढत आहेत आणि गेल्या 24 तासांत ...
Continue reading
तुमचे शरीर “सामान्य” असले तरीही अस्वस्थ वाटत आहे? डॉक्टरच्या मते शरीराला रीसेंटची गरज दर्शवणारी 10 चिन्हे
कधी तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि सर्व तपासण्या “साम...
Continue reading
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पणाने झाली.
इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचे फुल, पेढा आणि “पहिले पाऊल” ठसा घेऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट, सॉक्स आणि पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, शारीरिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी टेबल लावून विविध उपक्रम आणि प्रश्नमंजुषा सत्रही आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंचपती विठ्ठल पाटील गोतमारे, उपसरपंचपती रामदास गोतमारे,
व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल क्षीरसागर, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर वेरुळकार, अंगणवाडी सेविका व मदतनीस,
शाळेचे मुख्याध्यापक सतिश जाने सर, सहाय्यक शिक्षिका विद्या जाने मॅडम, गायिका स्नेहल वानखडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळेच्या नव्या सत्राच्या सुरुवातीलाच अशा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक
उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/yashala-konatahi-shortcut-nahi-principal-ashok-thotange-yancha-guidance/