डी डी ए रिक्वायरमेंट 2005 दिल्ली विकास प्राधिकरण मध्ये सरकारी
नोकरी मिळण्याची संधी 1383 पदांवर सर्वात मोठी भरती
दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटी मध्ये ज्युनियर इंजिनियर सहित इतर पदांवर भरती निघाली आहे .
Related News
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
दहीहंडा रोडवर मोठमोठे खड्डे; नागरिकांच्या सहकार्यातून काही खड्ड्यांची भर घाल
अकोल्यात पुन्हा रिमझिम पाऊस; ९० टक्के पेरणी पूर्ण, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित
अकोट बस स्टॅन्ड परिसरात घडलेले चोरीचे ०४ गुन्हे महिला आरोपी कडुन उघडकीस
अकोल्यात २८०० जन्म प्रमाणपत्रे रद्द; “बांगलादेशी” ठरवलेल्यांवर वाद, अबू आझमी यांची सरकारकडे चौकशीची मागणी
भारताचा लॉर्ड्सवर दारूण पराभव; जयस्वाल-नायरच्या फ्लॉप कामगिरीवर चाहत्यांचा संताप
काटेपूर्णा धरणाची जलपातळी दीड फूट वाढली;
घोडेगाव येथे तेरवीच्या दिवशी संपूर्ण गाव स्वच्छ करून वडिलांना आगळी वेगळी श्रदांजली
उमेदवार डी डी ए ची ऑफिशियल वेबसाईट dda.gov.in वर जाऊन भरू शकता .
ही भरती सिविल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक ब्रांच यांच्यासाठी केली जाणार आहे .
सरकारी नोकरी ची आवड राखणाऱ्या लोकांना ही खुशखबर आहे .दिल्ली डेव्हलपमेंट
ऑथॉरिटी मध्ये ज्युनियर इंजिनिअर सहित इतर पदांवर पण भरती निघाली आहे .
उमेदवार डी डी ए ची ऑफिशियल वेबसाईट dda.gov.in. वर जाऊन भरू शकता.
ही भरती सिविल मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक ब्रांच यांच्यासाठी निघाली आहे.
या पदांवर या उमेदवारांच्या शिक्षणा संबंधित क्षेत्रामध्ये बी ई बीटेक डिग्री धारक असणं आवश्यक आहे.
- डी डी ए रिक्वायरमेंट 2025
- ऑफिशियल वेबसाईट dda.gov.in वर जा
- वेबसाईटवर उपलब्ध ऑनलाइन माहिती वर क्लिक करा
- रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्ण करा
- महत्त्वाच्या डिटेल्स भरा आणि डॉक्युमेंट्स अपलोड करा
- फीस जमा करणे फॉर्म सबमिट करणे
- या सर्वांची प्रिंटआऊट काढून घेणे
DDA Recruitment 2025: चैन प्रक्रिया कशी असणार
भरती प्रक्रिया
-
कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT):
यामध्ये सामान्य ज्ञान, तांत्रिक विषय आणि रीझनिंग यावर आधारित प्रश्न विचारले जातील. -
कौशल्य चाचणी (Skill Test):
ही चाचणी फक्त काही विशिष्ट पदांसाठी आवश्यक राहील. -
मूळ कागदपत्रांची तपासणी (Document Verification):
सर्व शैक्षणिक व वैयक्तिक प्रमाणपत्रांची पडताळणी केली जाईल.
वयोमर्यादा
-
किमान वय: 18 वर्षे
-
कमाल वय: 27 वर्षे
-
आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार वयामध्ये सवलत दिली जाईल.
वेतनश्रेणी
-
पे लेव्हल – 6 नुसार: ₹35,400 – ₹1,12,400 प्रति महिना
-
याशिवाय HRA (गृहभाडे भत्ता), DA (महागाई भत्ता), TA (प्रवास भत्ता) इत्यादी लाभ देखील लागू होतील.
Read Also :https://ajinkyabharat.com/akolid-offroy-sangatneche-dharana-movement/