दारूच्या बिलावरून गोंधळ – बारमध्ये धिंगाणा, दगडफेकीत ग्राहक गंभीर जखमी!

सीसीटीव्हीत कैद – आरोपींनी 4200 रुपयांचे बिल न भरता बारमध्ये घातली तोडफोड

एक जण पोलिसांच्या ताब्यात – बाळापूर पोलिस करीत आहेत पुढील तपास!

अकोल्यातील हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाडेगाव येथील अभिजित बिअर बार मध्ये काही युवकांनी घिंगणा घातला.

या दरुड्यांनी या बारवर तुफान दगडफेक केलीय..या दगडफेकीत घरी परत जात असलेल्या ग्राहक गंभीर जखमी झाला.

Related News

मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेय..मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील

अभिजित बिअर बारमध्ये काही युवक दारू पिण्यासाठी आले. दारूचे बिल ४२०० झाले ,

परंतु आमच्याकडे केवळ २४०० रुपये असून एवढाच बिल पूर्ण करा म्हणत बारमध्ये धिंगाणा घालायला सुरुवात केली.

यातील एकाला बार मध्ये पकडण्यात बार मालकाला यश आलं त्यांनी त्याला बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन केलं.

पोलिसांनी या युवकांन विरूद्ध गुन्हे नोंदविला असून पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहेत.

For more news

https://ajinkyabharat.com/mala-marathi-yait-naahi-jaa-majhi-takrar/

Related News