दहीहांडा प्रतिनिधी
दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर DYSP किरण
भोंडवे यांच्या नेतृत्वात जोरदार कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे
Related News
Delhi पुन्हा हादरली! महिपालपूरमध्ये रेडिशन हॉटेलजवळ ‘धमाका’सदृश आवाजानं माजली भीती, पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण
6 Pregnant Woman Viral Video बाईईई… काय हा प्रकार! 6 बायका एकाच वेळी झाल्या प्रेग्नंट; व्हिडीओ पाहून लोक म्हणाले – “रुको जरा, रुको…” |
मूर्तिजापूर पब्लिक स्कूलचे तीन विध्यार्थांची विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड
दहीहंडा आरोग्य केंद्रात डॉ. शरयु मानकर यांचे सेवाभावी कार्य; ग्रामस्थांकडून प्रशंसा
“Donald Trump Sleepy Video: व्हाईट हाऊसमध्ये डुलक्या घेताना ट्रम्पचा व्हायरल व्हिडीओ – 7 मोठ्या प्रतिक्रिया”
Harsh Limbachiyaa Gifts Bharti Singh a Stunning Bvlgari Watch, 20 लाखांचे अविश्वसनीय गिफ्ट
Bigg Boss 19 चा भव्य एपिसोड: सलमान खानसोबत झूलन गोस्वामी आणि अंजुम चोप्राचा गौरवशाली क्षण!
Khand vs Jaggery: 7 आश्चर्यकारक कारणे कोणते आहे जास्त फायदेशीर!
7 सुपर आरोग्यदायी कारणं: कांजी ( Kanji) का आहे ‘विंटर हेल्थ पॉवरफूड’?
5 धक्कादायक तथ्ये: SEBIने दिला डिजिटल गोल्डवरील गंभीर इशारा! गुंतवणूकदार सावधान
Desi Onion vs Red Onion : 5 जबरदस्त आरोग्य फायदेआरोग्य सुधारण्यासाठी कोणता कांदा अधिक फायदेशीर ?
The Family Man 3मध्ये श्रीकांत तिवारीचा तुफान कमबॅक! YRF स्पायवर्सवर टोला, प्रेक्षक झाले थक्क
धाबे दणाणले असून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.
दबंग ठाणेदारांची कडक भूमिका
जेव्हापासून दबंग ठाणेदारांनी पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून अवैध वरली मटका,
जुगार, दारू विक्री, गोमांस वाहतूक आणि अवैध
रेती चोरीसारख्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले जात आहे.
तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीपासून लोकांना दूर ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत.
कडक कारवाईमागे पोलिसांचा संघटित प्रयत्न
या धडक मोहिमेत PSI संजय इंगळे, पांडे साहेब, चोपडे साहेब, अनिल भांडे साहेब,
मनीष वाकोळे साहेब, लांडे साहेब, विजय चोहान साहेब आणि सर्व पोलीस स्टाफ यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
या कठोर कारवाईमुळे दहीहांडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात
कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक निर्माण झाला आहे, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/pandharichi-wari-is-maharashtra-sanskriti-habhap-ravindra-maharaj-vankhade/
