डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कारवाई

डाबकी रोड पोलिसांची गोवंश रक्षण कार्यवाही

अकोल्याच्या डाबकी रोड पोलीस स्टेशन अंतर्गत

गोवंश कारवाई करून एका बैल जोडीला जीवनदान दिले आहे.

ही कारवाई बजरंग दलच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने करण्यात आली.

Related News

दरम्यान, गायगाव वरून रेल्वेगेट कडे बैलगाडीला

बैले जोतून शेख गुलाब नबी नावाचा युवक

बैलगाडी हाकत येत असताना बजरंग दल कार्यकर्त्यांना दिसला.

त्याला विचारणा केली, असताना त्याने उडवा उडवी

ची उत्तरे दिली. त्याच्यासोबत टू व्हीलर

वर सहा युवक होते. मात्र ते कार्यकर्त्यांना

बघून पळून गेले. अशावेळी काही कार्यकर्त्यांनी

डाबकीरोड पोलीस ठाण्यात दिली.

पोलिसांनी ती बैलगाडी नंतर थेट पोलीस

स्टेशनला आणली आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला.

तर पुढील संगोपनासाठी बैलजोडीला गौरक्षण ट्रस्टला पाठवले. अधिक

तपास पोलीस करीत आहेत.

Read Also :

Related News