मलकापूर – कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदाच्या अविश्वास ठराव मतदान प्रक्रीये दरम्यान
नांदुरा रोडवरील जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे समोर रोडवर मा. उपविभागीय
Related News
“इंग्लंडचा रणसंग्राम! पहिल्याच दिवशी 498 धावा,
“भारताच्या अटींवरच उत्तर मिळेल; ऑपरेशन सिंदूरनंतर आदमपूरवरून मोदींचा संदेश”
श्री परशूराम जयंती साजरी करण्यासाठी अकोला शहरात भव्य शोभायात्रा आयोजित.
शिवसेना (ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर अर्ज फेटाळला
छत्रपती संभाजीनगरमध्ये भरधाव कारची धडक;
बीअरच्या बाटलीने ३६ वार:
जिल्हा परिषद अकोला : अधिकारी–कर्मचारी, जनतेत तीव्र नाराजी
बोर्डी नदीपात्र कोरडेठाक; सहा गावांतील नागरिकांची पातुर तलावातून पाणी सोडण्याची मागणी
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन – खांबोरा पाणीपुरवठा योजना अपयशी
DC vs LSG : ऋषभ पंतची झिरोवर आऊट होऊनही 2 कोटींची कमाई, कसं काय?
तर माझं नाव शाहबाज शरीफ नाही.., भारताचं नाव घेत पाकिस्तानच्या प्रमुखांचं मोठं वक्तव्य, पुन्हा ट्रोल
दंडाधिकारी सा मलकापुर यांचे आदेश क्र गृहशाखा /कावि/296/2024 दि.29/5/2024 अन्वये कलम
144(1) जाफौ प्रमाणे आदेश लागु आहे. तसेच मा. जिल्हाधिकारी सा बुलडाणा यांचा जमाव बंदी आदेश
क्र: गृहविभाग / कक्ष-4-2/कावि/201/2024 दि. 24/5/2024 अन्वये कलम 37 (1)
(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे दि.27/5/2024 चे सकाळी 06/00 वा पासुन ते दि. 10/6/2024 चे 24/00 वा
पावेतो संपुर्ण बुलडाणा जिल्हयांत लागु असतांना मा. जिल्हाधिकारी सा बुलडाणा तसेच
उपविभागीय दंडाधिकारी सा मलकापुर यांचे वर नमुद आदेशांचे उल्लंघन करुन तसेच पोलीसांच्या
आदेशाला न जुमानता आज रोजी 10/45 वा सुमारास गैरकायदयाची मंडळी
जमवुन APMC संचालक असलेली लक्झरी बस क्र MH 12 UM 7211 शिवचंद्र तायडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
अशा घोषणा बाजी करुन वाहन अडविले व गाडीवर धक्का बुक्की केली तसेच
जिल्हा मध्यवर्ती केंद्रीय सहकारी पतसंस्था मलकापुर चे बाजुला असलेल्या बोळीतुन दगडफेक केली.
या दगडफेकीत दंगा काबु पथकतील शेख फैजल शेख खलिल, सचिन संजय कवळे उपविभागीय पोलिस
अधीकारी कार्यालय मलकपुर प्रकाश भगवान जाधव यांचे हाथा पायाला दगड लागल्याने किरकोळ जखमी आहेत.
यावेळी 144 कलम जमावबंदी चे उलघन तसेच पोलिसांच्या आदेशाचे उलघण करून संचालकांची गाडी
अडविल्याप्रकरणी अप नंबर 265/24 कलम 188, 341,143,147, 149सह कलम 135 मपोका प्रमाणे 9
आरोपी व इतर 150 ते 200 इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास पो.
उप नीरिक्षक राहुल वराळकर करीत आहेत.