जिल्हाधिकाऱ्यांनी केले गुणवंत विद्यार्थ्यांना पर्यावरण पोषक झाडांचे वितरण
कुंभार समाजाचा अभिनव उपक्रम
देशाच्या जडण घडणीत युवा विद्यार्थ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असुन शैक्षणिक क्षेत्रात अधिकाधिक संधी उपलब्ध
असुन जिद्द व चिकाटी च्या भरवश्यावर कुठलेही ध्येय सहजपणे गाठता येते.असे प्रतिपादन आकोला स्थीत महाराष्ट्र
कुंभार समाज विकास परिषद व्दारा आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव तसेच विविध क्षेत्रात कर्तव्यशिल बांधवांच्या सत्कार समारंभात केले आहे.
जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थीत विद्यार्थांना ‘एक झाड एक विद्यार्थी याप्रमाणे गुणवंत
Related News
उपरोक्त कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय एस .टी. वानखडे होते व प्रमुख पाहुणे म्हणून आर.व्ही. अहिर होते .
सावित्रीबाई फुले यांच्या यांचे प्रति...
Continue reading
अकोट यशवंतराव चव्हाण सेंटर शिक्षण विकास मंचच्या वतीने डाॅ.कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक
राज्य पुरस्कार मागील वर्षापासून सुरु करण्यात आला आहे.एक पुरूष आणि एक महिला शिक्षक य...
Continue reading
पुणे शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो फेज-3 प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रकल्पामुळे पुण्य...
Continue reading
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न,
पाणीटंचाई, आणि महागाई यांसारख्या ज्वलंत मुद्द्यांवर सखोल चर्चा होण्याची अपेक्षा आहे...
Continue reading
अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील हिंगणा निंबा येथे सततच्या नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे एका
शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. स...
Continue reading
बीडच्या मस्साजोगमध्ये झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राज्यभर वातावरण तापलेले आहे.
दरम्यान धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर केलेल्...
Continue reading
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळख असलेली अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत
खरेदीदार व हमाल यांच्यामध्ये हमालीच्या...
Continue reading
पिंजर वर्धापन दिनानिमित्ताने पिंजर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार दिपक वारे
यांनी सिद्धेश्वर विद्यालय हातोलायेथे भेट दिली,
या भेटीदरम्य...
Continue reading
अकोट तालुक्यातील शिवपुर येथील दोन सख्या भावाचा एकाच दिवशी मृत्यु झाल्याची दुदैवी घटना घडली.
यामध्ये शिवपुर येथील बोंद्रे कुटुंबातील विनो...
Continue reading
अकोल्यातील जुना हिंगणा येथील शेजारी राहणाऱ्या दोन जणांच्या किरकोळ वादातून एका महिलेची हत्या
झाल्याची घटना आज पहाटे घडली आहेय..सविता ताथो...
Continue reading
अकोल्यातील पिंजर येथील एका बारमध्ये दारू उधार न दिल्याने घडलेली घटना अतिशय गंभीर आहे.
घटनाक्रम असा आहे की, एका व्यक्तीने बारच्या काउंटरवर पेट्रोल टाकून आग लावली आणि बारमालकाच्या...
Continue reading
सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व सकारात्मक कार्य करण्याच्या
उद्देशाने स्थापन झालेल्या राष्ट्रीय लोक आंदोलन न्यासच्या अकोला
जिल्हाध्यक्षपदी गजानन ओंकार हरणे यांची 5 जानेवा...
Continue reading
विद्यार्थ्यांना पर्यावरण पोषक रोपांचे वितरण केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कुंभार समाज विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण साविकर हे होते तर
प्रमुख आतिथी म्हणून जिल्हाधिकारी अजित कुंभार, युवा उद्योजक किशोर कापडे, प्रदिप जी लोलूरे (उपविभागीय अभियंता मेहकर )
यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते संत गोरोबा काका कुंभार यांच्या मुर्तिचे पुजन करण्यात आले असुन तद्नंतर जिल्हाधिकारी
यांचे हभप सुभाषजी कोल्हे यांचे वतिने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला सोबतच ईतर मान्यवरांचाही समाजाच्या वतिने शाल व
पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला तदनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये सन २०२३ ते २०२४
या वर्षातील इयत्ता १०वी१२ चे विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांना प्रशस्तीपत्रक व स्मृतिचिन्ह देऊन
गौरव करण्यात आला.सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने समाज बाधवांनी उपस्थिती दर्शवीली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव राम
मेहरे यांनी केले होते तर सुत्र संचालन रामदास गाडेकर व आभार प्रा.दिलिप अप्तुरकार यांनी मानले
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्वश्री सुनिल साविकर,योगेश इंगळे,तुळशिदास तळोकार, विजय मेहरे, भाष्कर गद्रे,
पत्रकार राजेश साविकर,प्रकाश चांदुरकर समवेत ईत्यादी कंभार समाज बांधवांनी अथक परिश्रम घेतले.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also :https://ajinkyabharat.com/santosh-deshmukh-murdered-in-beedhchya-massage-parlor/