नांदेड लोकसभा पोट निवडणूकीसाठी कॉंग्रेस कडून रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रवींद्र चव्हाण

यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ते काँग्रेसचे दिवंगत खासदार

वसंतराव चव्हाण यांचे पुत्र आहेत.वसंतराव चव्हाण यांचे 26

Related News

ऑगस्ट दिवशी मूत्रपिंड निकामी झाल्याने निधन झाल्यानंतर

आता नांदेड मध्ये पोट निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या

विधानसभेसोबत 20 नोव्हेंबरला नांदेड मध्ये लोकसभेच्या रिक्त

जागेसाठी देखील मतदान होणार आहे.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारीची

घोषणा करण्यात आली आहे. वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र

चव्हाण हे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात

आली आहे. काँग्रेसने रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देऊन मोठी

खेळी केल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनीही शड्डू ठोकलाय.

ते नांदेडमधून लोकसभा पोटनिवडणूक लढणार आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/imtiaz-jalil-assembly-and-lok-sabha-potnivdanuk-fighting/

Related News