पाठीवर बॅग, हातात बंदूक, गुन्ह्याचा थरार कॅमेऱ्यात कैद..
चंद्रपुरात मनसे पदाधिकाऱ्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
या गोळीबारात संबंधित मनसे पदाधिकारी जखमी झाला आहे.
Related News
मुंबई, 26 मार्च 2026: महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठा कलह सुरू झाला आहे. राज्यसभेवर शरद...
Continue reading
मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पारंपरारिक आणि बहुचर्चित गुढीपाडवा मेळावा २०२६ साठी आज संध्याकाळी शिवतीर्थ, शिवाजी पार्क येथे होणार आहे. गेल्या ...
Continue reading
शेगाव : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी आज २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार आणि अखिल भारतीय आयुर्वे...
Continue reading
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय: महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षणामुळे 22 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांना स्थगिती
सुप्रीम को...
Continue reading
चंद्रपूर: कारल्याच्या भाजीसाठी ६५ वर्षीय आईवर मुलाने केले अमानुष हल्ला, दारूच्या नशेने झाली माणुसकी हरवली
चंद्रपूर शहराजवळील डोंगरगावात एक भयंकर घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण ...
Continue reading
उद्धव ठाकरेंच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेत उद्धवसेनेच्या तीन नगरसेवक निश्चित
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धवसेना) मुंबई महा...
Continue reading
राज ठाकरेंची एकनाथ शिंदेंशी भेट; बंद दाराआड चर्चा, राजकीय वर्तुळात उधाण
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
Continue reading
मुंबई महापालिकेत शिंदे गटाच्या शिवसेनेने देण्यात आलेले कार्यालय नाकारले, काँग्रेसला पुन्हा दिले
मुंबई – मुंबई महापालिकेच्या महायुतीच्या विजयानंतर पक्षांना कार्यालयांचे वाटप सुरू आ...
Continue reading
नाशिक महापालिकेत राजकीय समीकरणे बदलली; मनसेची मोठी खेळी, शिंदे गटाला पाठिंबा
नाशिक महानगरपालिकेत (NMC) राजकीय घडामोडींना वेग आला अस...
Continue reading
महाराष्ट्रातील पाणी टंचाई: महिलांचे हंडे मोर्चे आणि प्रशासनावर नागरिकांचा संताप
महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे नोंदवले गेले असले तरी राज्याच्या अनेक भागात
Continue reading
मुंबईचा महापौर ठरला! 11 फेब्रुवारीला मतदान – राजकारणामागील मोठ्या हालचाली
मुंबई महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडीच...
Continue reading
Rohit Shetty Shooting Incident: मुंबईतील जुहू परिसरातील रोहित शेट्टीच्या घरावर रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आरोपी व्हिडिओ कॉलद्वारे ला...
Continue reading
त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
पण या घटनेमुळे चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे.
चंद्रपुरात भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे.
विशेष म्हणजे या घटनेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक तरुण पदाधिकारी
जखमी झाल्याची माहिती आहे.
घटना जिथे घडली तो परिसर अत्यंत रहदारीचा आहे.
असं असताना गोळीबाराची घटना घडल्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इतकी रहदारी असणाऱ्या परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने
गुन्हेगारांना पोलिसांचं भय राहिलेलं नाही का?
असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
विशेष म्हणजे आरोपीने याआधीदेखील
मनसे कामगार सेनेच्या जिल्हाप्रमुखाच्या भावावर गोळी झाडल्याची घटना घडली आहे.
तसं असताना आता पुन्हा तशी घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये
गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला आहे.
या गोळीबारात अमन अंधेवार नामक युवक जखमी झालाय.
अमन हा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख आहे.
याच संकुलात त्याचे कार्यालय आहे.
जुन्या वैमनस्यातून त्याच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे.
घटना सीसीटीव्हीत कैद
गोळीबाराची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
मनसे पदाधिकारी अमन अंधेवार फोनवर बोलत होते.
यावेळी तिथे एक व्यक्ती आला, त्याच्या पाठिवर बॅग होती.
त्याने पाठीमागून येत बॅगेतून बंदूक काढून अमन वर गोळीबार केला.
Read also: https://ajinkyabharat.com/toll-waiver-for-varakyanchi-vehicles-and-palanquins/