चंद्राबाबू नायडू, शिंदेंची भेट!

लोकसभा

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारणात

अनेक घडामोडी होताना दिसत आहे.

त्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी

Related News

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची

त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

या भेटीत सध्याची राजकीय परिस्थिती आणि पायाभूत सुविधा,

अर्थव्यवस्थेसह विविध क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा करण्यात आली.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की,

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली.

यावेळी केंद्रीय मंत्री राममोहन नायडू,

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे

आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

Read also: https://ajinkyabharat.com/wagh-is-the-highest-victim-of-human-conflict-in-the-state/

Related News