अमित शाहांच्या मुंबई दौरा; प्रचाराचा नारळ फोडण्याची शक्यता!
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक
आहेत. त्यातच आता सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात
झाली ...