शिंदे गटाकडून भायखळा विधानसभाक्षेत्रात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप
आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यातच
आता सर्व पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे.
सध्या शिंदे गट विरुद्ध ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी ...