मोठी बातमी! महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, 30 हून जास्त भाविक जखमी, अमृत स्नान रद्द
महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.
यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही
वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली...