महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाला दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे नाव देणार
शिंदे सरकार ने मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळा ने
महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय
घेतला आहे. या विद्यापीठाला आता दिवंगत उद्योगपती...