मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क
मराठा आरक्षण आंदोलनाचे वर्तमानातील प्रमुख नेते मनोज
जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.
अज्ञात व्यक्तीकडून आलेल्या धमकीमुळे खळबळ उडाली
असून त्यांच्या सुरक्षेत...