पोलीस स्टेशनमध्ये घुसला विषारी नाग; सर्पमित्रांनी दिले जीवदान
पातूर : चक्क पोलीस स्टेशनमध्ये विषारी नाग घुसल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नेमक्या त्याचवेळी सर्पमित्र पोलीस स्टेशनमध्ये
हजर असल्यामुळे उपस्थित कर्मचारी व सापाला देखील भयमुक्त करण...