वक्फची जागा, भाजपचा त्रास की… पक्ष का बदलला? धंगेकर यांनी खरं काय ते सांगितलं
Ravindra Dhangekar : माझ्या पत्नीला अटक करण्याचा प्रयत्न झाला. पण यात मी एकटा नाही.
भाजपाकडे तुमचा रोख आहे, यावर 'हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहितं'
असं रवींद्र धंगेकर यांनी...