[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, "डाव्या विचारसरणीचे..." आमच्यावर कविता करा, आम्ही टाळ्या वाजवू. पण सुपारी घेऊन कोणी अपमानित करत असेल तर कारवाई केली जाईल. या गोष्टी या महाराष्ट्रात सहन करणार नाही. काहीही झालं तरीही विनाकारण प्रसिद्ध मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोलणाऱ्यांना धडा शिकवावा लागेल. स्टॅण्डअप कॉमेडी आम्हाला आवडते, त्याला दादही देतो. अलहाबादियालाही आम्ही सोडलं नाही. स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण गप्प बसलो तर पुढच्या पिढ्या माफ करणार नाही. याप्रकरणी कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, कोणीही कितीही दबाव आणला तरी कारवाई होईल. डाव्या विचारसरणीचे किंवा अर्बन नक्षल म्हणा, समाजातील मानकांना अपमानित करणं, देशातील संस्थांना अपमानित करणं, देशाच्या यंत्रणांवरून विश्वास उठला पाहिजे, अशी कामं करणाऱ्यांना सोडणार नाही – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

Kunal Kamra Eknath Shinde : कुणाल कामराचा उल्लेख अर्बन नक्षल; देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले, “डाव्या विचारसरणीचे…”

खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला. या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांनी धुडगुस घातला. याप्रकरणी आता शिवसेनेच्या समर्थकांवरही कारवाई सुरू असून कुण...

Continue reading

महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधला आहे. कुणाल कामरा हा एक लेखक आणि विनोदी कलाकार आहे. तो स्वतःचे शो करत असतो. राजकीय व्यंगात्मक टीका टीप्पणी करत असतो. त्याने आमच्यावरही टीका केलेली आहे. कालच्या पॉडकास्टमध्ये तो ठाणे की रिक्षा असं काहीतरी म्हणतोय. यामध्ये कोणाला अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडण्याची काय गरज आहे. ५०-६० लोक जातात, हातात लाठ्याकाठ्या घेतात आणि स्टुडिओ उद्ध्वस्त करतात. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं हे लक्षण आहे. देवेंद्र फडणवीसांनी गृहखातं सोडावं, कारण त्यांना ते झेपत नाही. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही, किंवा त्यांना काम करू दिलं जात नाहीय. बीड,नागपूरला काय झालं? आज राज्याच्या राजधानी एका पॉडकास्टरला स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस काय झोपा काढत होते? – संजय राऊत

“संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा चंग काहीजणांनी बांधलाय”, संजय राऊतांची टीका

नागपूर हिंसाचार प्रकरणी अद्यापही चर्चा सुरू असून दंगेखोरांना सोडणार नसल्याचा इशारा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला होता. तसंच, या हिंसाचारामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई दंगेख...

Continue reading

कुणाल कामराच्या विनोदावरून शिंदे गट आक्रमक – राजकीय वाद निर्माण

कुणाल कामराच्या विनोदावरून शिंदे गट आक्रमक – राजकीय वाद निर्माण

कुणाल कामराने महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर आधारित एक विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे. त्यात तो शाहरुख खानच्या प्रसिद्ध गाण्याच्या चालीवर गातो आणि अप्रत्यक्षपणे शिंदे गटावर टीका...

Continue reading

मोठी बातमी, नागपूर राड्याचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोझर,

नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावर महापालिकेची बुलडोझर कारवाई

नागपूर, २२ मार्च २०२५: नागपूर शहरात मागील आठवड्यात महाल भागात दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर मुख्य सूत्रधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फहीम खानच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने ...

Continue reading

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा; दोन कॉलमध्ये काय संभाषण? नारायण राणेंनी सगळंच सांगितलं

उद्धव ठाकरे म्हणाले, आदित्यचं नाव घेऊ नका, तर राणे म्हणाले, ते संध्याकाळी कुठे जातात, त्यांना सांभाळा;

Narayan Rane : दिशा सालियन प्रकरणात तिच्या वडिलांवरील दबाव आता कमी झाला असल्यानेच त्यांनी नव्याने तक्रार दाखल केल्याचं खा. नारायण राणे म्हणाले. या प्रकरणात पोलिस कारवाई करत नसल्या...

Continue reading

जगभरातील अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी बनवले स्मार्ट शूज; ठेच लागण्यापूर्वी वाजणार बझर!

जगभरातील अंध व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांनी बनवले स्मार्ट शूज; ठेच लागण्यापूर्वी वाजणार बझर!

Smart Shoes for Blind: नांदेडमधील श्री गुरु गोबिंदसिंघजी इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या प्रज्ञा टेक स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या स्मार्ट शूजने पहिला क्रमांक पटकावला. Smart Shoes for B...

Continue reading

महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु

नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून विशेष  रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तब्बल 356 विशेष रेल्वे धावणार आहेत. Mumbai Nanded Train : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत ...

Continue reading

Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले...

Ajit Pawar in Pune: केबिनच्या बंद दाराआड अजित पवार अन् जयंत पाटलांसोबत नेमकी काय चर्चा झाली? दादांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले…

Ajit Pawar on Jayant Patil Meeting Pune: आज सकाळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या नियामक मंडळाच्या बैठकीसाठी अजित पवार 8 च्या सुमारास आले. तिथे त्यांनी उपस्थितांची निवेदने स्वीकारल...

Continue reading

तिखट लालचुटुक मिरच्यांची आवक वाढल्या खऱ्या पण काही बाजारसमित्यांमध्येच भाव मिळत आहे. अकोला, मुंबई, नागपूर, नांदेड अशा सर्व बाजारसमित्यांमध्ये मिरच्यांची आवक होतेय.

गावरान लाल मिरचीचा तिखट ठसका! क्विंटलमागे 21 हजाराचा भाव, आवक वाढतेय, पहा कुठे काय स्थिती?

Red Chilly Market: राज्यात मिरचीची आवक कशी आहे? भाव काय मिळतोय? वाचा राज्यात सध्या वाळलेल्या लाल मिरच्यांची मोठी आवक होत आहे. नागपूर, मुंबईच्या मार्केटमध्ये गावरान, स्थानिक मिर...

Continue reading

'मराठीला गोळी मारा', नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

‘मराठीला गोळी मारा’, नायगावमधील सोसायटी सेक्रेटरीकडून महिलेला जातीवाचक शिवीगाळ, तक्रार दाखल

Vasai Woman Threat : तुमचे फ्लॅट्स विकून दुसरीकडे जा नाहीतर तुम्हाला आम्ही मानसिक त्रास देऊ अशी सोसाटचीच्या सेक्रेटरीने आणि कमिटीने धमकी दिली असल्याची तक्रार महिलेने केली आहे. पा...

Continue reading