Ambernath Crime News: अल्पवयीन मुलाचं अपहरण, आईकडून 12 लाखांची खंडणी मागणी
अंबरनाथ – बदलापूर ग्रामीण पोलिसांच्या जलद कारवाईत, गुजरातमध्ये गणपती दर्शनासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाची सुटका करण्यात यश मिळाले आहे. तब्बल 5 दिवसाच्या थरारानंतर पोलिसांनी गुजर...
