मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनंतर महसूल विभागाचा मोठा निर्णय, येत्या तीन महिन्यात…
महाराष्ट्र सरकारने रखडलेल्या १६६० पेट्रोल पंपांच्या परवान्यांची प्रक्रिया जलद करण्यासाठी 'एक
खिडकी' सुविधा सुरू केली आहे. हे पंप सुरू झाल्यावर सुमारे ३०,००० रोजगार निर्माण होतील
...