कारंज्यात ५१ मंडळांची गणेश स्थापना; डाळीपासून तयार पर्यावरणपूरक बाप्पा ठरले आकर्षण
कारंजा - कारंजा शहर पोलिस ठाणे हद्दीत यंदा ५१ तर ग्रामीण भागात ९ अशा एकूण ६० सार्वजनिक गणेश
मंडळांकडून गणेशाची स्थापना गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर (२७ ऑगस्ट) करण्यात आली.
तसेच सा...
