एका रात्रीत 1.65 कोटींचा विक्रम, सोन्याचे बिस्किट 11.31 लाखात विकले
मुंबई – लालबागच्या राजाच्या गणेशोत्सवातील अर्पणांच्या लिलावात या वर्षी तब्बल 1 कोटी 65 लाख 71 हजार 111 रुपये जमा झाले. लिलावात सर्वाधिक आकर्षण ठरले 10 तोळ्यांचे सोन्याचे बिस्किट, ज...
