अनुराधा पौडवाल यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून दिला जाणारा
‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’यंदा ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल
यांना जाहीर झाला आहे. अनुराधा पौडवाल ...