[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
पुणे जिल्ह्यातील

पुणे येथील पौड परिसरात कोसळले हेलिकॉप्टर

पुणे जिल्ह्यातील पौड परिसरात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे.ही घटना आज दुपारी 3 वाजणेच्या सुमारास घडली. हेलिकॉप्टरमध्येपायलटसह एकूण चार लोक असल्याची प्राथमिक माहिती आहे.खराब ...

Continue reading

'राज्यात

निषेध आंदोलनात सुप्रिया सुळे यांची सरकारवर आगपाखड

'राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत वाढ, वर्दिचा धाक राहिला नाही' बदलापुरात लहान शळकरी मुलींवर अत्याचार शाळेतच लैंगिक अत्याचारझाल्याची घटना घडली आहे. त्यावर संपूर्ण राज्...

Continue reading

एमपीएससी

पुण्यात एमपीएससी आंदोलकांची धरपकड

एमपीएससी आंदोलकांची पुणे पोलिसांकडून अखेर धरपकडकरण्यात आली आहे. पुण्यातील शास्त्री रोडवर एमपीएससीविद्यार्थ्यांचं विविध मागण्यासाठी आंदोलन सुरु होतं. त्यांच्या याआंदोलना...

Continue reading

काँग्रेस

राहुल गांधींना पुणे सत्र न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याचीशक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत राहुल गांधी यांनीकेलेल्या वक्तव्याप्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे...

Continue reading

बारामती

विधानसभा निवडणूकीमध्ये जय पवार बारामती मधून लढण्याची शक्यता

बारामती मध्ये लोकसभा निवडणूक पवार विरूद्ध पवार झाल्यानंतरआता आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये बारामती मध्ये काय होणार?याची चर्चा सुरू आहे. 2014 च्या लोकसभेत पार्थ पवार आणि 2019...

Continue reading

सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणी पुणे पोलिसांकडून अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल

बारामतीच्या खासदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्याकार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप हॅक प्रकरणामध्येपुणे पोलिसांनी एका अज्ञात व्यक्ती विरूद्ध गुन्हा दा...

Continue reading

पुण्यातील शांतता

पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

पुण्यातील शांतता रॅलीनंतर मनोज जरांगेंची प्रकृती खालावली होती रात्री उशारी जरांगे पाटील यांना उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्येदाखल करण्यात आलं होतं. पुण्यात सभेदरम्यान त्...

Continue reading

भिडेवाडा

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम लवकरच होणार सुरू

पुणे महानगरपालिकेने भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्याबांधकामासाठी 8.60 कोटींच्या निविदा मंजूर केल्यानेपायाभरणी समारंभाचा मार्ग मोकळा झाला आहे. हे स्मारकमहात्मा ज्योत...

Continue reading

शिक्षणाचं माहेरघर

पुणे क्राईम ब्रांचची मोठी कारवाई; 1 कोटीचं ड्रग्ज जप्त, तिघांना अटक

शिक्षणाचं माहेरघर ड्रग्जच्या विळख्यात अडकलं की काय?असा प्रश्न निर्माण झाला अहे. पुण्यात तब्बल कोटीचं अमली पदार्थ जप्तकरण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात मोठी ड...

Continue reading

खडकवासला

पुण्यात पुन्हा पूरस्थिती!

खडकवासला धरण 65 टक्क्यापर्यंत खाली करा, अजित पवारांच्या सूचना  पुण्यात धरण परिसरात तुफान पाऊस सुरू आहे.धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येत आहे.गेल्या वेळी झ...

Continue reading