महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यासाठी तब्बल 356 विशेष रेल्वे; 25 मार्चपासून बुकींग सुरु
नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आहेत. तब्बल 356 विशेष रेल्वे धावणार आहेत.
Mumbai Nanded Train : उन्हाळ्याच्या सुट्टीच्या कालावधीत ...