धक्कादायक! मुंबई विमानतळावर कचऱ्याच्या डब्यात नवजात बालकाचा मृतदेह
मुंबई विमानतळावर अतिशय धक्कादायक प्रकार घडल्याच उघडकीस झालं आहे. एका नवजात बालकाचा मृतदेह शौचालयात सापडलं आहे.
मुंबई विमानतळावरील शौचालयाच्या कचऱ्याच्या डब्यात नवजात बाळाचा मृतदेह...