कोल्हापूरी बंधारा ओव्हरफ्लो, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
वाडेगाव येथील नदीपात्रात असलेला कोल्हापूरी बंधारा सध्या ओसंडून वाहत असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठवण क्षमता...