गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन व संशोधनाला चालना द्यावी – जिल्हाधिकारी अजित कुंभार
अकोला, दि. २३: गोशाळांनी शास्त्रोक्त व्यवस्थापन आणि संशोधनाला चालना देत
अनुकरणीय कार्य उभे करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले.
महाराष्ट्र गोसेवा आयोग व...