सरकारच्या मराठा आरक्षणाच्या नव्या जीआरविरोधात छगन भुजबळ कोर्टात जाणार
मुंबई –मराठा आरक्षणाच्या नवे शासन निर्णयाविरोधात आता मोठी राजकीय आणि कायदेशीर लढाई रंगणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानातील जोरदार आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्ष...
