कार अपघात: एक ठार, चार जखमी – बोरगाव मंजू परिसरातील दुर्घटना
बोरगाव मंजू: बोरगाव मंजू ते सोनाळा मार्गावर रविवारी, २६ जानेवारी रोजी सायंकाळच्या
सुमारास एका कार अपघातात एकाचा मृत्यू, तर चार जण
गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
स...