स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांच्या कारवाईत मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणारे २ आरोपी अटकेत
अकोला: अकोला जिल्ह्यात मंदीरातील दानपेटी फोडून चोरी करणाऱ्या आरोपींविरोधात स्थानिक
गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून,
या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत क...