खोक्याचे पॅकअप, सतीश भोसले बीड पोलिसांच्या ताब्यात, कसा पोहचला प्रयागराजला? काय धक्कादायक खुलासा
Khokya Bhosale Beed Police : बीडमधील शिरूर तालुक्यात दहशत माजवणारा खोक्या भोसले याचा बीड पोलिसांनी अखेर ताबा घेतला आहे.
प्रयागराज येथून त्याला बीडमध्ये आणण्यात येईल. विमानाने त्या...