Ambadas Danve : ‘तुम्ही काय करणार आहे? स्वत:ला काय समजता तुम्ही?’ दानवे-महाजनांची हमरी-तुमरी
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज चांगलाच गदारोळ झालेला बघायला मिळाला.
दिशा सालियान प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केल्याने विरोधक देखील आक्रमक...