‘आम्हाला एक खून माफ करा’ – रोहिणी खडसेंचं थेट राष्ट्रपतींना पत्र, नेमकं काय म्हटलं?
राज्यातील वाढत्या अत्याचाराच्या घटनावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला
प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी राष्ट्रपतींना एक पत्र लिहिलं आहे.
या पत्राची सध्या चांगलीच चर्चा होत ...