अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त ६ महत्त्वाचे निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र चौंडी, अहिल्यानगर येथे पार पडलेल्या
ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. या बैठकीत पुण्यश्लोक अह...