[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

कोण आहेत IAS आंचल गोयल? जनतेच्या आंदोलनामुळे बदली झाली होती रद्द, आता मुंबईच्या कलेक्टर

IAS Aanchal Goyal Inspiring Story: आंचल गोयल यांचे पती निमित गोयल मुंबई पोलीस दलात डीसीपी आहे. ते 2014 के आयपीएस आहेत. आंचल गोयल यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओ, मुंबई फिल्...

Continue reading

राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?

राज्यात साताबारा होणार ‘जिवंत’; जनतेला मोठा फायदा, आहे काय ही मोहिम?

Jiwant Satbara Mohim : ऑनलाईन सातबारा मोहिमेनंतर आता महसूल खात्याने अजून एक मोठे पाऊल टाकले आहे. मयतांची नावे सातबाऱ्यावरून हटवून त्यांच्या वारसदाराची नावे सातबारावर लावण्यात येणा...

Continue reading

दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न राज्याच्या गृहमंत्रालयाने नागपूर हिंसाचार प्रकरणात एक नवीन खुलासा केला आहे. काश्मीरमध्ये जशी दगडफेक करण्यासाठी भाडोत्री माणसं आणली जातात, त्याच धरतीवर नागपूरमध्ये काश्मीर पॅटर्न राबवण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणात सखोल तपास करत आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. नागपूर पोलीस कमिश्नर रविंद्र कुमार सिंघल यांनी संवेदनशील परिसरात दोन हजारांहून अधिक पोलीस तैनात केल्याचा दावा केला आहे. तर दंगा नियंत्रक पथकही तैनात केल्याची माहिती दिली. सय्यद असीम अली रडारवर नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अली हा पोलिसांच्या रडारवर आला आहे. त्याच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची नजर आहे. मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अलीला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झाली होती. नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक युट्यूब चॅनेल चालवायचा.औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान करायचा. 2015 मध्ये उत्तर प्रदेशातील हिंदू नेते कमलेश तिवारी यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. या विधानावरून कमलेश तिवारी यांची जो जीभ कापेल. त्याला बक्षीस देण्यात येईल याची घोषणा असीम अली यांनी केली होती. या घोषणेवरून सय्यद असीम अली चांगलाच चर्चेत आला होता. 2019 मध्ये कमलेश तिवारी यांची लखनऊमध्ये हत्या करण्यात आली होती. दरम्यान तिवारी यांचे हत्याकांडातील आरोपींनी सय्यद असीम अली सोबत संपर्क साधून बक्षि‍सासाठी संपर्क केला होता. याची माहिती वरिष्ठ स्तरावरून मिळतात नागपूर एटीएसने सय्यद असीम अली ला अटक करून उत्तर प्रदेश पोलीसांच्या ताब्यात दिले होते. या प्रकरणात तो 2024 पर्यंत तुरुंगात होता, जुलै 2024 मध्ये सुप्रीम कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता. हिंसाचार प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा सहीम खान याचं नाव समोर आल्यानंतर 2019 मध्ये अटक झालेल्या सय्यद असीम अली याच्यावरही तपास यंत्रणांनी आपली नजर रोखली आहे. अशात नागपुरातील सय्यद असीम अली याच्या घरी पोलिसांनी चौकशी केली मात्र तो घरी नसल्याची माहिती समोर आली आहे. फहीमचे मालेगाव कनेक्शन नागपूरच्या दंगलीचा मास्टर माईंड फहीम खानचे मालेगाव कनेक्शन समोर आले आहे. तो 5 महिन्यांपूर्वी मालेगावात आल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खान मालेगावात आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विधानसभा निवडणूक वेळी त्याने त्याच्या मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन केले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात पक्षाची बांधणी केली होती. MDP पार्टी काढून मालेगाव मध्य मधुन मोहम्मद फरान शकील अहमद यांनी निवडणूक लढवली होती.

नागपूरमध्ये दगडफेकीचे काश्मीर पॅटर्न; गृहमंत्रालयाचा दावा काय? मास्टरमाईंड फहीम खानचे कुठपर्यंत धागेदोरे

Nagpur Violence Kashmir Pattern : नागपूर हिंसाचार प्रकरणात आता एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी आरोपींची कुंडलीच बाहेर काढली आहे. त्यात बांगलादेशच नाही तर क...

Continue reading

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय

Nagpur violence: दंगल दुसरीकडे घडवायची होती, पण ठिणगी देवेंद्र फडणवीसांच्या मतदारसंघातच पडली; संजय राऊतांना वेगळाच संशय

Nagpur riots: नागपूरच्या मध्यवर्ती भागात हंसापुरी, महल आणि भालदारपुरा परिसरात दंगल उसळली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारासंघाची जाणीवपूर्वक निवड केल्याच आरोप मुंबई: नागपूरच्...

Continue reading

Nagpur Violence: 'औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..', नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

Nagpur Violence: ‘औरंगजेब हा संयुक्तिक मुद्दा नाही..’, नागपूर हिंसाचारानंतर संघाचे मोठे वक्तव्य; हिंदू परिषदेचे कान टोचले

RSS On Nagpur Violence: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार प्रमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही," असे सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केल...

Continue reading

भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही

भविष्यात मोठी MPSC भरती, परीक्षांसंदर्भातही मुख्यमंत्र्‍यांची महत्त्वाची घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही

युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे. तसेच, एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत.  युपीएससीच्या धर्तीव...

Continue reading

Nagpur Voilance: महिला पोलिसावर हात टाकला, वर्दीही खेचली, नागपुरातील भयानक CCTV ताब्यात

Nagpur Voilance: महिला पोलिसावर हात टाकला, वर्दीही खेचली, नागपुरातील भयानक CCTV ताब्यात

Nagpur Voilance: नागपूरच्या चिटणीस पार्क ते सीए रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिंसाचार सुरू असताना एक लाजिरवाणी घटनाही घडली Nagpur Voilance: नागपूरच्या (Nagpur Voilance) चिटणीस पार्क ...

Continue reading

Hingoli: धक्कादायक! वाळू तस्करासोबत सेनगावच्या पोलीस अधिकाऱ्याचे रील व्हायरल झालं, पोलीस अधिकाऱ्याची सारवासारव

Hingoli: धक्कादायक! वाळू तस्करासोबत सेनगावच्या पोलीस अधिकाऱ्याचे रील व्हायरल झालं, पोलीस अधिकाऱ्याची सारवासारव

वाळू माफीयाशी माझा कोणताही संबंध नाही असे म्हणत पोलीस अधिकाऱ्याने या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी सारवा सारव केली आहे . Hingoli: राज्यात सध्या वाळूमाफियांची वाढती दहशत मोठ्या चर्चेचा व...

Continue reading

Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच

Prashant Koratkar : जामीन फेटाळला, सात दिवसांची मुदतवाढ सुद्धा नाकारली तरी प्रशांत कोरटकर पोलिसांना शरण नाहीच

Prashant Koratkar : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकर आता अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज करणार असल्याची माहिती...

Continue reading

उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका

उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका

महाविकास आघाडी सरकार असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा त्यांचा डाव होता. ची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सोमवारी रात्री हिंसाचार उफळला होता. दोन गट...

Continue reading