सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सला भीषण अपघात – २५ प्रवासी जखमी
यवतमाळ :
सोलापूरहून नागपूरला जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.
हा अपघात यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी गावाजवळ घडला.
🔹 अपघात कसा झाला?
...