वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटप आणि
उमेदवारी निश्चितीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. महाविकास
आघाडीच्या जागावाटपा...