‘वेळ आलीये…’ अमिताभ बच्चन का सारखं तेच ट्विट करतायत? आता सांगितलं खरं कारण
अमिताभ बच्चन यांनी केल्या काही दिवसांमध्ये '
जाण्याची वेळ आली आहे' असं ट्वीट वारंवार केलं आहे.
15 फेब्रुवारी 2025ला म्हणजे कालही त्यांनी सेम हेच ट्वीट केलं आहे.
पण यावेळी अमिताभ...