एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभारामुळे आरक्षित तिकिटांसाठी प्रवाशांचा त्रास वाढला
मुंबई – उन्हाळी सुट्टीच्या गर्दीत एसटी महामंडळाच्या ढिसाळ कारभाराचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या आरक्षित तिकीट केंद्रांची संख्या खूपच कमी असल्यामुळे प...

