पुण्यात तोतया OSD अटकेत; उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांच्या नावाने दबाव टाकण्याचा प्रयत्न उघड
राज्याच्या राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून पोलीस अधि...

