‘लाडकी बहीण नको, बहिणींना सुरक्षा द्या’ बदलापूरात आंदोलक आक्रमक!
बदलापूरमधील एका नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर
लैंगिक अत्याचार झाला. या प्रकरणातील एका पीडित मुलीचे वय
तीन वर्षे 8 महिने आहे. तर दुसरी पीडित मुलगी अवघ्या सहा वर्षांची आ...